Ferfar #5594 · तळोंदे प्र.दे.
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- वाटणीपत्र. मौजे तळोंदे प्र.दे येथील सुनिल संतोष पाटील सुनिल संतोष पाटील, प्रवीण संतोष पाटील,अनिताबाई उर्फ आफ्रुपबाई ईश्वर खैरनार, सुनिता कैलास पवार,सरलाबाई अनिल पाटील ,ज्ञानेश्वर अनिल पाटील ,भुषण अनिल पाटील.सामाईक क्षेत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 451/2
- Talathi
- जिवनसिंग विजयसिंग परदेशी
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : वाटणीपत्र. मौजे तळोंदे प्र.दे येथील सुनिल संतोष पाटील सुनिल संतोष पाटील, प्रवीण संतोष पाटील,अनिताबाई उर्फ आफ्रुपबाई ईश्वर खैरनार, सुनिता कैलास पवार,सरलाबाई अनिल पाटील ,ज्ञानेश्वर अनिल पाटील ,भुषण अनिल पाटील.सामाईक क्षेत्र
यांचा मालकीचे क्षेत्र शेत ग.नं 451/2.क्षेत्र :0 हे.91आर + पो.ख :0हे.00 आर एकूण क्षेत्र :0 हे.91 आर आकार रु :3.30पैसे ( खाते क्र.860) सदर शेतजमीन आमच्या सामाईक क्षेत्र (फेरफार.क्र.2566 व 3668) स्वसंपदीत/वडिलोपार्जित मालकी हक्काची असून आमच्या ताब्यात व कब्जेवहिवाटीत असून मी व माझा भाऊ तसेच भाऊजाई, व पुतणे (मयत भावाची पत्नी व मुले ) यांच्या सहमतीने माझ्या व माझा भाऊ तसेच भाऊजाई, व पुतणे (मयत भावाची पत्नी व मुले ) पत्नीच्या नावे आम्ही आपसात वाटणी करून घेण्याचे ठरविलेले आहे त्याचा तपशील खालीलप्रमाणे :- वाटणीनंतरची स्थिती :-
अ.नं ग.नं क्षेत्र पो.ख एकूण क्षेत्र आकार जमीन ज्याचे नावे आहे त्या व्यक्तीचे नाव दिशा.
1) 451/2 - 0.30 -00 - 0.30 - 1.09 - सुनिल संतोष पाटील - पूर्व पक्षिम.बांध.टाकून उत्तरेकडील क्षेत्र.
2) 451/2 - 0.30 -00 - 0.30 - 1.09 - प्रवीण संतोष पाटील - पूर्व पक्षिम.बांध.टाकून मध्यभागी क्षेत्र.
3) 451/2 - 0.31 -00 - 0.31 - 1.12 - सरलाबाई अनिल पाटील,ज्ञानेश्वर अनिल पाटील ,भुषण अनिल पाटील. - पूर्व पक्षिम.बांध.टाकून दक्षिणेकडील क्षेत्र.
टिप :- पूर्व वहिवाट प्रमाणे रस्ता राहील.
तसेच बहिणी अनिताबाई उर्फ आफ्रुपबाई ईश्वर खैरनार,सुनिता कैलास पवार.
यांनी सदर वाटणीपत्रात हिस्सा घेतलेला नसून त्यांनी त्यांचा वडिलोपार्जित वारसा हक्क वाटणी नांवे करून घेणार यांच्या लाभात स्वखुशीने नाव कमी करून घेतले. असे,भविष्यात त्यावर कोणीही हक्क सांगणार नाही अर्ज ,वाटणीपत्रचा दस्त व महसूल व वनविभाग यांचेकडील परिपत्रक क्र 0/3092/प्र.क्र 25/ल-6 दि.07/05/1992 अन्वये चे परिपत्रक आलेवरून नोंद केली असे.