Ferfar #5595 · तळोंदे प्र.दे.
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 81/3
- Talathi
- जिवनसिंग विजयसिंग परदेशी
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहून घेणार : एचडीएफसी बँक शाखा: चाळीसगाव, सह दु.नि. चाळीसगाव 2
लिहून देणार : मिराबाई पोपट वंजारी व सहकर्ज धारक दयाराम पोपट चव्हाण. रा. तळोंदे प्र.दे.यांनी मौजे तळोदे प्र.दे. येथील शेत गट नं. 81/3. यावर एचडीएफसी बँक शाखा: चाळीसगाव ता. चाळीसगाव यांचेकडून र.रु. 409000/-दि. 31/08/2026. पीक कर्ज / ओडी / मुदत कर्ज घेतल्याने दि.01/09/2026. रोजी त्यांचे ७/१२ उताऱ्यावर बोजे दाखल केले.
गावी क्षेत्रीय अधिकारी एचडीएफसी बँक शाखा: चाळीसगाव ता. चाळीसगाव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. चाळीसगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 19 दिनांक 31/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 409000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 81/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एचडीएफसी बँक शाखा: चाळीसगाव यांचेकडील पत्र क्रमांक 19 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 409000/- (अक्षरी रुपये चार लाख नऊ हजार मात्र) चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.