सातबारा Watch

← तळोंदे प्र.दे.

Ferfar #5603 · तळोंदे प्र.दे.

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
358
Talathi
जिवनसिंग विजयसिंग परदेशी
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20-10-2026 अधिकारी : महसूल व वनविभाग आदेश क्रमांक : क्रमांक -सा-1498/प्र.क्र.184/ल-6 व रा.भू.अ.आ.का4/रा.स/90/2018 आदेश दिनांक : 19/03/1998 ,दि.29/12/2018 महसूल व वनविभाग आदेश क्रमांक :अर्जदार श्री .रामदास मुरलीधर बैरागी . तळोदा.प्रा.दे.(ह.ली.सिडको नाशिक.)आधर.क्र........) यांनी अर्ज दिल्यावरून यांच्या मौजे तळोंदे प्र.दे.ता.चाळीसगांव शिवारातील शेतजमीन गट नं 358 क्षेत्र :3 हे.36 आर आकार रु:11.05 पैसे या गटाच्या इतर ह्क्क:-1) लिला लालदास 2) गोपालदास हरदास अ.पा.क. सुमित्राबाई 3) सुमित्राबाई लालदास बैरागी ( 342 ).हे नाव नोंद नं 342 अन्वये दाखल आहेत.हे नाव कमी केले परंतु अर्जदार यांनी शासन परिपत्रकानुसार सदरील इतर ह्क्की असलेले :- नोंद नं 342 अन्वय नुसार 1). 1) लिला लालदास 2) गोपालदास हरदास अ.पा.क. सुमित्राबाई 3) सुमित्राबाई लालदास बैरागी ( 342 ).हे नावे कब्जेदार सदरी दाखल करणे कामी गावी अर्ज,प्रतिज्ञपत्र आलेवरून व ,महसूल व वनविभाग शासन परिपत्रक क्र 6/1498/प्र.क्र/84/ल-6 दिनांक 19 मार्च1998 तसेच जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडील रा.भू.अ.आ.का4/रा.स/90/2018 दि.29/12/2018 चे परिपत्रकानुसार नोंद दाखल केली असे.