Ferfar #5630 · तळोंदे प्र.दे.
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 372
- Talathi
- जिवनसिंग विजयसिंग परदेशी
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054
आदेश दिनांक : 10/12/2019
लिहून देणार – बँक ऑफ बडोदा शाखा तळोंदे प्र.दे. ता.चाळीसगाव.
लिहून घेणार – सत्यजीत विकास पाटील यांनी गट नं सर्व्हे क्रमांक : सर्व्हे क्रमांक :372.तपशिल :बँक ऑफ बडोदा शाखा तळोंदे प्र.दे. बॅक ऑफ बडोदा शाखा तळोदे प्र दे याचा बोजा बॅक ऑफ बडोदा शाखा तळोदे प्र दे याचा पीककर्ज बोजा र.रु 99000 दि 29/5/2015 ( 2533 )या फेरफार क्रमांकाने घेतलेला बँक ऑफ बडोदा शाखा तळोंदे प्र.दे यांच्या बोजा पूर्ण व्याजासह परतफेड केला असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा.
बोजा बँक ऑफ बडोदा शाखा तळोंदे प्र.दे.यांचे पत्र BOB/27/10/2026.(कर्ज खाते.क्र.2110050000867) आल्यावरून बोजा कमी केला असे. म.जिल्हाधिकारी साहेब सो.जळगाव याचे
परिपत्रक क्रमांक कुळकायदा /ई टपाल/2019/36/56/1054 दि.10/12/2019 रोजीचे परीपत्रक आलेवरून नोंद केली असे.