सातबारा Watch

← माळशेवगे

Ferfar #2702 · माळशेवगे

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
76/5, 99/1/अ
Talathi
सागर नंदकुमार जोशी
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026अधिकारी : जिल्हाधिकारी, जळगाव आदेश क्रमांक : क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 आदेश दिनांक : 10/12/2019 पिक कर्जाची नोंद दाखल व कमी करतांना आदेशाने हा फेरफार प्रकार निवडणे बाबत निर्देश आहेत त्यानुसार नोंदीचा प्रकार – बोजा दाखल लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र चाळीसगाव लिहून देणार: जयवंत सखाराम पाटील यांनी येथील गट /सर्व्हे क्रमांक : 76/5, 99/1/अ क्षेत्र 0.78 हे आर यावर पीककर्ज र रु 200000/- रकमेचा बोजा दाखल करणेबाबत व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र चाळीसगाव यांचेकडील पत्र दि 23/10/2026 दिलेवरून बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. नोंदीचा प्रकार – बोजा दाखल लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र चाळीसगाव लिहून देणार: ज्ञानेश्वर सखाराम पाटील यांनी येथील गट /सर्व्हे क्रमांक : 76/5, क्षेत्र 0.76 हे आर यावर पीककर्ज र रु 200000/- रकमेचा बोजा दाखल करणेबाबत व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र चाळीसगाव यांचेकडील पत्र दि 23/10/2026 दिलेवरून बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.