सातबारा Watch

← तमगव्हाण

Ferfar #2095 · तमगव्हाण

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
217/3
Talathi
नितीन पंडीतराव केले
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 बाजुस दाखल केलेल्या गट न 217/3 च्या जमीनीचे खातेदार एकुक शामराव गिरधर कापसे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव एकुक शामराव गिरधर वडर ऐवजी एकुक शामराव गिरधर कापसे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज करणेत आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक जुलै 23 ते 29 / 2026 मधील नोंदणी क्र.एम- 26194020 अन्वये एकुक शामराव गिरधर वडर ऐवजी एकुक शामराव गिरधर कापसे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .