Ferfar #3082 · हातगांव
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 264/1/ब/1/अ
- Talathi
- नितीन पंडीतराव केले
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 25-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01-09-2026
लिहुन घेणार : रोहिणी.वि.का.सेवा.सह.सोसा.लि., रोहिणी ता चाळीसगाव जि जळगाव
लिहुन देणार : जालिंदर पंडित आव्हाड रा. हातगांव यांनी रोहिणी.वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 264/1/ब/1/अ क्षेत्र 0.4200 वर रक्कम रुपये 50000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत प्रत ई हक्क प्रणाली ने दप्तरी दाखल असे.