सातबारा Watch

← हातगांव

Ferfar #3084 · हातगांव

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
40/41/2
Talathi
नितीन पंडीतराव केले
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : आय डी बी आय बँक शाखा तळेगाव, ता.चाळीसगाव जि.जळगाव लिहून घेणार : गुंताबाई वसंत चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 40/41/2 तपशिल : आयडीबीआय बँक ली शाखा तळेगाव र रु १६००००/- बोजा दाखल दि ०३/१२/२०२१-2400 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आय डी बी आय बँक शाखा तळेगाव, ता.चाळीसगाव जि.जळगाव यांचेकडील पत्र दिलेवरुन दिनाक 16/10/2026 रोजी ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.