सातबारा Watch

← अंधारी

Ferfar #2969 · अंधारी

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
153/1/ब, 153/2/ब
Talathi
नितीन पंडीतराव केले
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : आय सी आय सी आय बँक शाखा चाळीसगाव लिहून घेणार : प्रकाश नथ्थु चव्हाण रा.अंधारी ता.चाळीसगाव जि.जळगाव यांनी सर्व्हे क्रमांक : 153/1/ब तपशिल : आय सी आय सी आय बँक शाखा चाळीसगाव यांचा र रु १८०६०० दि १५-४-१७ बोजा दाखल - 2173 व सर्व्हे क्रमांक : 153/2/ब तपशिल : आय सी आय सी आय बँक शाखा चाळीसगाव यांचा र रु १८०६०० दि १५-४-१७ बोजा दाखल - 2173 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आय सी आय सी आय बँक शाखा चाळीसगाव ता.चाळीसगाव जि.जळगाव यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.