Ferfar #5540 · तळेगाव
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 261/ब/1
- Talathi
- बळीराम नामदेव काळे
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार :- 1) पंकज सदाशिव जाधव,2) स्नेहल जितेंद्र चौधरी,3) सदाशिव भगवंतराव देशमुख,4) अक्षय सदाशिव देशमुख यांनी मौजे तळेगाव येथील शेत गट नं 261/व/1 क्षेत्र 1 हे 72 आर पो ख क्षेत्र 0 हे 04 आर एकूण क्षेत्र 1 हे 76 आर आकार रु 3.80 पैसे नमेच सदर गटात 1 विहीर पाणीभांडे इले. मोटार पाईप लाईन आहे अशी हंगामी बागायत शेतजमीन खालील प्रमाणे वाटणी केली असे.
वाटणी लिहून ठेवणार :- 1) पंकज सदाशिव जाधव यांचे वाटणीस आलेली शेतजमीन शेत गट. नं. 261/ब/1 क्षेत्र 1 हे 72 आर पो. ख. 0 हे 04 आर एकूण क्षेत्र 1 हे 76 आर आकार रुपये 3.80 पैसे यापैकी पुर्व पश्चिम बांध घालून उत्तरेकडील शेतजमीन क्षेत्र 1 हे 00 आर पो. ख. 0 हे 02 आर = एकूण क्षेत्र 1 हे 02 आर आकार रुपये 2.20 पैसे अशी जमीन तमेच सदर गटातील विहीर, मोटार, पाईप लाईन त्यावर हक्क 0.75 पैसे हक्कासह अशी जमीन वाटणीने दिलेली आहे.
वाटणी लिहून ठेवणार :- 2) स्नेहल जितेंद्र चौधरी यांचे वाटणीस आलेली शेतजमीन शेत गट. नं. 261/व/1 क्षेत्र 1 हे 72 आर + पो. ख. 0 हे 04 आर एकूण क्षेत्र 1 हे 76 आर, आकार रुपये 3.80 पैने यापैकी पूर्व पश्चिम बांध घालून दक्षिणेकडील शेतजमीन क्षेत्र 0 हे 72 आर पो. ख. 0 हे 02 आर एकूण क्षेत्र 0 हे 74 आर, आकार रुपये 1.60 पैसे अशी जमीन तसेच सदर गटातील विहीर, मोटार, पाईप लाईन त्यावर हक्क 0.25 पैसे हक्कासह अशी जमीन वाटणीने दिलेली आहे.
वाटणी लिहून ठेवणार :- 3) सदाशिव भगवंतराव देशमुख व अक्षय सदाशिव देशमुख यांना त्यांचे हिश्यासाठी स्थावर जंगम मालमत्ते पोटी आजरोजी रुपये 40,000/- मात्र (प्रत्य॰ की 20,000/- प्रमाणे) ठेवले असून त्यावर मु. शु. व नो. फि भरेली आहे, त्यामुळे त्यांना वर वर्णन केलेला ग. नं. 261/ब/1 ह्या मिळकतीत वाटणी दिलेली नाही, यांना दुय्यम निबंधक चाळीसगाव यांचे कडील वाटणीपत्र दस्त क्र 6320 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रूपये 40000.00घेउन वाटणीपत्र केले.सबब वाटणीपत्र घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.