Ferfar #5547 · तळेगाव
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 133
- Talathi
- बळीराम नामदेव काळे
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:- संजय प्रल्हाद गोरे रा. तळेगाव(खाता क्रमांक750) यांचे गट/सर्व्हे क्रमांक133, लागवडीयोग्य क्षेत्र 1.8200 हे.आर.चौ.मी यापैकी दक्षिण उत्तर बांध घालून पश्चिमेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.9000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गटातील विहीर पाणीभांडे यावरून भरत जनार्दन शिंदे यांना 0-2-0 आणे हक्क. हक्का सह
लिहुन घेणार :भरत जनार्दन शिंदे , (खाता क्रमांक :-4598)गट/सर्व्हे क्रमांक 133 लागवडीयोग्य क्षेत्र 0.9000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. चाळीसगाव2 जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3533 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 690000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.