सातबारा Watch

← तळेगाव

Ferfar #5558 · तळेगाव

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
133
Talathi
बळीराम नामदेव काळे
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- संजय प्रल्हाद गोरे रा. तळेगाव(खाता क्रमांक750) यांचे गट/सर्व्हे क्रमांक133, लागवडीयोग्य क्षेत्र 1.8200 हे.आर.चौ.मी यापैकी दक्षिण उत्तर बांध घालून पूर्वेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.9000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गटातील विहीर पाणीभांडे यावरून बापु चिंतामण हटकर यांना 0-2-0 आणे हक्क. हक्का सह लिहुन घेणार :बापु चिंतामण हटकर (गोयकर) , (खाता क्रमांक :-4599)गट/सर्व्हे क्रमांक 133 लागवडीयोग्य क्षेत्र 0.9000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. चाळीसगाव2 जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3534 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 690000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.