सातबारा Watch

← तळेगाव

Ferfar #5561 · तळेगाव

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
56/ब/2
Talathi
बळीराम नामदेव काळे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा खडकी ता.चाळीसगाव लिहून घेणार : धनंजय दिलीप वाघ यांनी सर्व्हे क्रमांक : 56/ब/2 तपशिल : सेन्टल बँक ऑफ इंडिया शाखा खडकी बु ता चाळीसगांव यांचा पिककर्ज र,रु 80000/-12/8/2013 - 1745 सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा खडकी बु यांचा पिककर्ज र.रु 100000/- दि.29/08/2020 - 4072 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा खडकी ता.चाळीसगाव यांचेकडील पत्र/ दाखला दि.27/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.