Ferfar #6761 · हिरापूर
चाळीसगाव, जळगाव · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक शाखा चाळीसगाव ता चाळीसगाव जि जळगाव
गहाणखत लिहुन देणार : प्रियंका चेतन पाटील रा. हिरापूर यांनी दुय्यम निबंधक चाळीसगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6338-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 12500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 472/अ, 472/ब . क्षेत्र 2.6200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रियंका चेतन पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 12500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
विजयाबाई रविंद्र पाटील (खाता क्रमांक :- 298) ,
472/अ,472/ब .