सातबारा Watch

← चितेगाव

Ferfar #2704 · चितेगाव

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
155/2
Talathi
प्रगती प्रशांतराव करंजकर
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी, जळगाव आदेश क्रमांक : क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 आदेश दिनांक : 10/12/2019 पिक कर्जाची नोंद दाखल व कमी करतांना आदेशाने हा फेरफार प्रकार निवडणे बाबत निर्देश आहेत त्यानुसार नोंदीचा प्रकार – बोजा दाखल लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा चाळीसगाव लिहून देणार: बबलु गोरख राठोड यांनी चितेगाव येथील गट /सर्व्हे क्रमांक : 155/2 क्षेत्र 0.75 हे आर यावर पीककर्ज र रु 150000/- रकमेचा बोजा दाखल करणेबाबत व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा चाळीसगाव यांचेकडील पत्र दि 17/09/2026 दिलेवरून बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.