सातबारा Watch

← शिवापुर

Ferfar #2854 · शिवापुर

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
138, 160/1/ब
Talathi
राकेश जगराम राठोड
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 आदेश दिनांक : 10/12/2019 लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया चाळीसगाव लिहून घेणार : नथ्थू रामू चव्हाण यांनी मौजे शिवापूर येथील सर्व्हे क्रमांक 138,160/1/ब वर सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया चाळीसगाव 1) र.रु.1,40,000/- 2) 2,50,000/- घेतलेला बोजा परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील दि.21/10/2026 रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.