Ferfar #2857 · शिवापुर
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 3/2
- Talathi
- राकेश जगराम राठोड
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा चाळीसगाव
गहाणखत लिहुन देणार : कल्पना विजय खाबीया रा. शिवापुर यांनी दुय्यम निबंधक चाळीसगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6984-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3/2 क्षेत्र 1.1600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कल्पना विजय खाबीया यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.