सातबारा Watch

← शिवापुर

Ferfar #2858 · शिवापुर

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
128/1/ब
Talathi
राकेश जगराम राठोड
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 आदेश दिनांक : 10/12/2019 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया चाळीसगाव लिहून घेणार : काशिनाथ मांगू पवार यांनी येथील सर्व्हे क्रमांक 128/1/ब वर बँक ऑफ इंडिया चाळीसगाव र.रु.205000/- घेतलेला बोजा परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील दि.27/10/2026 रोजीचे पत्र क्रमांक/ref no. chl/7621/879 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. मा.जिल्हाधिकारी जळगांव यांचेकडील परिपत्रक क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दि.10/12/2019 रोजीचे परिपत्रक आलेवरून सदर नोंद आदेशाने केली असे.