Ferfar #2383 · कृष्णनगर
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 5/ब
- Talathi
- बळीराम नामदेव काळे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : तळेगाव वि का स सो लि ता.चाळीसगाव
लिहून घेणार : संजय नागो मोरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 5/ब तपशिल : दिनांक 14/08/2025 रोजी तळेगाव वि का स सो लि चा संजय नागो मोरे यांच्या नावे रु.100000/- या रकमेचा इकरार केला. - 2214
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत तळेगाव वि का स सो लि ता.चाळीसगाव सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.