सातबारा Watch

← करंजगाव

Ferfar #2732 · करंजगाव

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
38/2
Talathi
स्वराली सतीश पाटील
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026 लिहून देणार : शिंदी वि.का.स.सो.लि लिहून घेणार : विश्वासराव भिकनराव देशमुख यांनी सर्व्हे क्रमांक : 38/2 तपशिल : शिंदी वि.का.स.सो.लि.इ.र.रु 90000/- दि.17/06/2020 - 1988 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शिंदी वि.का.स.सो.लि यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.