सातबारा Watch

← करंजगाव

Ferfar #2733 · करंजगाव

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
173/अ/2/अ
Talathi
स्वराली सतीश पाटील
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026 लिहून देणार : विशेष वसुली अधिकारी जळगांव(दि ज.जि.मध्य.सह बँक लि जळगाव ता चाळीसगाव) लिहून घेणार : कैलास माणिक आव्हाड यांनी सर्व्हे क्रमांक :173/अ/2/अ तपशिल : विशेष वसुली अधिकारी जळगांव यांच्या आदेशाने र.रु.13800/-दि.26/11/94 - 794 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि ज.जि.मध्य.सह बँक लि यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.