सातबारा Watch

← रोहिणी

Ferfar #2877 · रोहिणी

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
182/2/ब
Talathi
रोहिणी श्रीरामराव घुगे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/09/2026 लिहुन घेणार : रोहिणी.वि.का.सेवा.सह.सोसा.लि., रोहिणी ता चाळीसगाव जि जळगाव लिहुन देणार : संदिप ज्ञानदेव डिघोळे रा. रोहिणी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 182/2/ब क्षेत्र 0.9300 वर रक्कम रुपये 100000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.