Ferfar #2885 · रोहिणी
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 296
- Talathi
- रोहिणी श्रीरामराव घुगे
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
खातेदार:मधुकर यादव जाधव यांनी गट क्रमांक 296 वर रोहिणी.वि.का.सेवा.सह.सोसा.लि.रोहिणी यांचेकडून दिनांक 26/07/2006 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 50000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रोहिणी.वि.का.सेवा.सह.सोसा.लि.रोहिणी ता.चाळीसगाव जि जळगाव यांचेकडील दाखला दिनांक 10/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.