सातबारा Watch

← घोडेगाव

Ferfar #2139 · घोडेगाव

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
108/2
Talathi
स्वराली सतीश पाटील
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया लिहून घेणार : राजाराम माणिक पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 108/2 तपशिल: युनियन बँक ओफ इंडिया चाळीसगाव यांचा र रु १६४०००/-दि २९/०५/२०१७ बोजा - 1377 युनियन बँक ऑफ इंडिया शाखा चाळीसगाव र रु ४६०००/- पीककर्ज बोजा दाखल - 1606 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.