Ferfar #1584 · खराडी
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 21/3/3/अ/1, 21/3/3/अ/2
- Talathi
- महेश वाल्मीक गोरे
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 12-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12-10-2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , खडकी ता चाळीसगाव
लिहुन देणार : रमेश जगन्नाथ पवार रा. गट नंबर/ सर्वे नंबर 21/3/3/अ/1, 21/3/3/अ/2 यांनी दुय्यम निबंधक चाळीसगाव यांचेकडील दस्त क्रमांक 376 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 153000/- कर्ज घेऊन 7/12 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश जगन्नाथ पवार , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 181 दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 153000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.