Ferfar #1587 · खराडी
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 21/3/1/ब/1/2
- Talathi
- महेश वाल्मीक गोरे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : क्र./जमीन/पोटखराब/2026/ई-कॉम्पू/3743180
आदेश दिनांक : 26/10/2026
मौजे खराडी ता.चाळीसगाव येथील बाजूस दाखल गट क्रमांक 21/3/1/ब/1/2 क्षेत्र 0.47 हे आर पो.ख. 0.13 हे आर एकूण क्षेत्र 0.60 हे.आर आकार 0.90 पै. अशी शेतजमीन आहे.त्यापैकी त्यांनी पोट खराब क्षेत्र 0.13 हे.आर लागवडी खाली आणलेली आहे.तरी सदर पोट खराब क्षेत्र लागवडी खाली योग्य क्षेत्रात समाविष्ट करण्यासाठी त्यांनी म.उपविभागीय अधिकारी सो चाळीसगाव भाग चाळीसगाव यांचे कडे विनंती अर्ज सादर केला होता.
त्यानुषंगाने सदर पोट खराब क्षेत्र लागवडी खाली योग्य क्षेत्रात समाविष्ट करण्यासाठी उप अधिक्षक भूमी अभिलेख चाळीसगांव यांचेकडील पत्र यांचेकडील अहवाल क्रमाक/भूमापन/पोट खराब/दुरुस्ती/2024 जा.क्र.1527/2024 दि.23/08/2024 रोजीचे अहवाल, म.उपविभागीय अधिकारी सो चाळीसगाव भाग चाळीसगाव यांचे कडील आदेश क्र./जमीन/पोटखराब/2026/ई-कॉम्पू/3743180 आदेश दिनांक : 26/10/2026 नमूद आदेशवरून गट क्रमांक 21/3/1/ब/1/2 पोट खराब क्षेत्र 0.13 हे.आर हे लागवडीखाली समाविष्ट केले बाबत गाव दप्तरी नोंद केली असे.