Ferfar #1289 · ओढरे
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 134/2/ब
- Talathi
- महेश वाल्मीक गोरे
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026
लिहून देणार : शिंदी वी का सह सोसा लि ता चाळीसगाव
लिहून घेणार : सुयोग प्रतापराव भोंगरे
यांनी शिंदी वी का स सो र रु १९०००० दि २१/८/२०१५ संजीवनी करिता बोजा दाखल - 604
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शिंदी वी का सह सोसा लि यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.