Ferfar #3279 · पाटणा
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 100/1/ब
- Talathi
- प्रज्ञा साईनाथ पवार
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहून घेणार : अमृत संजीवनी शुगरकेन प्रा. लि. सहजानंदनगर ता. कोपरगाव , चाळीसगाव
लिहून देणार : राजेंद्र लाला पाटील रा.गणेशपूर यांनी अमृत संजीवनी शुगरकेन प्रा. लि. सहजानंदनगर ता. कोपरगाव जि. अहिल्यानगर यांचेकडून गट नंबर 100/1/ब क्षेत्र 0.90 हे. आर वर रक्कम रुपये 20,00,000/- (अक्षरी वीस लाख फक्त) कर्ज घेतल्याने सदर बोजा दाखल करण्यात आला आहे. बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक अमृत संजीवनी शुगरकेन प्रा. लि. सहजानंदनगर ता. कोपरगाव यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.