Ferfar #78461 · चाळीसगांव
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 352/1/अ/1क/1/ई/1/3/प्लॉट31
- Talathi
- विनोद कृष्णराव मेन
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 17-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026
लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लिमिटेड शाखा चाळीसगाव, श्रीराम फायनान्स लिमिटेड शाखा चाळीसगाव
लिहुन देणार : वैशाली संगम गवळे संगम नामदेव गवळे रा. चाळीसगांव गट नंबर/ सर्वे नंबर 352/1/अ/1क/1/ई/1/3/प्लॉट31 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. चाळीसगाव2 यांचेकडील दस्त क्रमांक 3573 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.5870 वर बोजा दाखल करणेबाबत श्री यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 3573-2026 दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.