Ferfar #78513 · चाळीसगांव
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 324/4/30
- Talathi
- विनोद कृष्णराव मेन
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि हस्ती को-ऑप बँक लि. दोंडाईचा शाखा चाळीसगाव जि जळगाव
गहाणखत लिहुन देणार : अभय विनायक वाघ रा. चाळीसगांव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. चाळीसगाव2 यांचेकडील दस्त क्रमांक 3644-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 324/4/30 क्षेत्र 0.3060 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अभय विनायक वाघ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
में राजवीर ट्रेडर्स चे प्रो प्रा रश्मी अभय वाघ (खाता क्रमांक :- 79926) ,