Ferfar #78576 · चाळीसगांव
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 473/1/क/18
- Talathi
- विनोद कृष्णराव मेन
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : इंडियन ओव्हरसीज बँक शाखा नागपुर
गहाणखत लिहुन देणार : कैलास नथु सुर्यवंशी रा. चाळीसगांव यांनी दुय्यम निबंधक चाळीसगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6755-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1056000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 473/1/क/18 क्षेत्र 5.6900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलास नथु सुर्यवंशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1056000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.