सातबारा Watch

← चाळीसगांव

Ferfar #78625 · चाळीसगांव

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
405/2/3/64
Talathi
विनोद कृष्णराव मेन
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 24-10-2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- वसंत् माधव जाधव रा. चाळीसगांव(खाता क्रमांक32764) गट/सर्व्हे क्रमांक405/2/3/64, बिगरशेती क्षेत्र 1.2150 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.2150 आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- भिकन वसंत जाधव , (खाता क्रमांक :-5087059)गट/सर्व्हे क्रमांक 405/2/3/64 बिगरशेती क्षेत्र 1.2150 यांना दुय्यम निंबधक चाळीसगाव जिल्हा जळगाव यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5936 दिनांक 09/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.