Ferfar #3587 · लासगांव
पाचोरा, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 5/12
- Talathi
- दिपक शिवाजी दवंगे
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03-10-2026
अधिकारी : इतर
आदेश क्रमांक : जाक्र 14/2026 विशेष वसुली अधिकारी
आदेश दिनांक : 30/09/2026
तपशिल मौजे लासगाव येथील बाजूस दाखल गटावर जप्ती बोजा साने गुरुजी ग्रा.बि.शेती पतसंस्था सामनेर रब्बानी गुलाम रसूल देशमुख यांचे जामीनदार बाबूलाल समशेर पटेल पुरता र.रु 97545/- दि . 30/09.2026 बोजा विशेष वसुली अधिकारी यांचा जप्ती बोजा. गावी आदेशाची पत्र आल्यावरून बोजा दाखल केला असे.