Ferfar #10056 · बांबरूड प्र.बो.
पाचोरा, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 279/3
- Talathi
- पल्लवी लक्ष्मणराव वाघ
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 17-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14-10-2026
लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा बांबरुड राणीचे ता.पाचोरा
लिहुन देणार : सुनिता कैलास कोकणे रा. बांबरूड प्र.बो. यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 279/3 क्षेत्रावर बोजा दाखल करणेबाबत सुनिता कैलास कोकणे यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.