सातबारा Watch

← बांबरूड प्र.बो.

Ferfar #10069 · बांबरूड प्र.बो.

पाचोरा, जळगाव · JSON

Type
ए.कु.मॅ नोंद कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
652/1
Talathi
पल्लवी लक्ष्मणराव वाघ
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 गट नंबर 652/1, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 2934 दि.12/01/2005 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- विठ्ठल कौतिक पाटील,तुकाराम कौतिक पाटील ,मधुकर कौतिक पाटील ,ताराबाई बापू पाटील ,मंडाबाई कौतिक पाटील याबाबत गावी अर्ज,एकुक दाखल नोंद नंबर 2934 दि.12/01/2005 हजर केल्यावरून नोंद केली असे.