Ferfar #1421 · हडसन
पाचोरा, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 94/अ/1/1/क
- Talathi
- SHIVAJI RAMRAO DONGRE
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026
लिहून देणार : वडगांव खु.प्र.बो.वि.का.सह.सोसा.लि.ता.पाचोरा जि.जळगांव
लिहून घेणार : काशिनाथ भिका पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 94/अ/1/1/क तपशिल : वडगांव खु.प्र.बो.वि.का.सह.सोसा.लि.ता.पाचोरा जि.जळगांव यांचा काशिनाथ भिका पाटील यांचे पुरता र.रु.200000/- चा बोझा दाखल. - 1142
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वडगांव खु.प्र.बो.वि.का.सह.सोसा.लि.ता.पाचोरा जि.जळगांव सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.