सातबारा Watch

← हडसन

Ferfar #1424 · हडसन

पाचोरा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
95/1
Talathi
SHIVAJI RAMRAO DONGRE
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026 लिहून देणार : वडगांव खु. प्र.बो.वि.का.सह. सोसा.लि.ता.पाचोरा जि.जळगांव लिहून घेणार : सुशिलाबाई काशिनाथ पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 95/1 तपशिल : वडगांव खु. प्र.बो.वि.का.सह. सोसा.लि.ता.पाचोरा जि.जळगांव यांचा र.रु.200000/- चा बोझा दाखल. - 1141 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वडगांव खु. प्र.बो.वि.का.सह. सोसा.लि.ता.पाचोरा जि.जळगांव सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.