Ferfar #13254 · पुनगांव
पाचोरा, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 118/2/88
- Talathi
- तेजस रोहिदास भराटे
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार : संत नरहरी महाराज नागरी सह.पतसंस्था मर्या. पाचोरा जी जळगाव
लिहून घेणार : १)वंदना राजेंद्र बाविस्कर २)राजेंद्र सदाशिव सराफ ३)भगवानदास किशोर बाविस्कर
यांनी सर्व्हे क्रमांक : 118/2/88 तपशिल : दिनांक 24/08/2017 रोजी संत नरहरी महाराज नागरी सह पत स पाचोरा गहाणखत चा वंदना राजेंद्र बाविस्कर यांच्या नावे र.रु.700000/- कर्ज. - 8549
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.दुय्यम निबंधक पाचोरा यांच्याकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र ६८१६-२०२६ दिनांक ०८/०९/२०२६ ची सूची २ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.