Ferfar #13292 · पुनगांव
पाचोरा, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- तेजस रोहिदास भराटे
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
व्यवहार : खरेदी
देणार: अर्जुन सह. गृह निर्माण संस्था पाचोरा चे सभासद- पवार राजू दगडू.
संमती देणार : अर्जुन सह.गृह निर्माण संस्था पाचोरा चे विद्यमान चेअरमन -शाम नामदेव कुमावत
घेणार : उषाबाई दिनेश पवार.
मौजे पुनगाव येथील बिनशेती गट नंबर -125/2/ब/2 मधील प्लॉट नंबर -113 ते 120/12 याचे एकूण क्षेत्र 80.00 चौ. मी लिहून देणार मालकीचे घर क्रमांक 26 यात आर सी सी बांधीव क्षेत्र 37.50 चौ.मी उर्वरित बखळ जागा क्षेत्र 42.50 चौ.मी.खेरेदीने दिली आहे. संगणकीय प्रणाली नुसार दुय्यम निबंधक यांनी सदोष दस्त नोंदविलेला आहे.गावी दस्त क्रमांक 2301/2026 दिनांक 23/03/2026 नुसार अ पत्रकानुसार ( सूची क्रमांक 2 ) अर्जदार यांचे अर्ज नुसार नोंद घेतली आहे.
125/2/ब/2/प्लॉट नं/113/ते/120/12