सातबारा Watch

← सार्वे बु प्र.लोहारे

Ferfar #1634 · सार्वे बु प्र.लोहारे

पाचोरा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
99
Talathi
रामकृष्ण आश्रुजी बळी
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : भाऊसो तुकाराम आनंद माळी ग्रामीण बिगर शेती सह.पत संस्था मर्या. लोहारा ता पाचोरा लिहून घेणार : विजय मल्हारी माळी यांनी गट क्रमांक:99 तपशिल: दिनांक 18/01/2021 रोजी भाऊसो तुकाराम आनंदा माळी ग्रा.बि.शेती सह.पतसंस्था चा विजय मल्हारी माळी यांच्या नावे र.रु.1500000/- गहाणखत कर्ज.-1160 फेरफार क्रमांकाने घेतलेला गहाणखत बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला गहाणखत बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक पाचोरा यांचेकडील दस्त क्र 7523 दि 14/10/2026 गहाण मालमत्तेचे प्रत्यांतरण पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला गहाणखत बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.