सातबारा Watch

← म्हसास

Ferfar #2919 · म्हसास

पाचोरा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
292/5
Talathi
ज्ञानेश्वर करणराव घुरके
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 लिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा लोहारा लिहून घेणार : शुभांगी गणेश पाटील यांनी गट क्रमांक : 292/5 तपशिल : दिनांक 23/05/2025 रोजी सेंट्रल बँक ऑफ इंडिया चा शुभांगी गणेश पाटील   यांच्या नावे र.रु. 201000/- कर्ज. - 2761 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.