Ferfar #8762 · लोहारा
पाचोरा, जळगाव · JSON
- Type
- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 582
- Talathi
- विजेंद्र राजेंद्र पाटील
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026प्रतिभा लक्ष्मण सोनवणे , यांनी अर्ज दिला की कै. भागवत दौलत माळी यांचा गट क्रमांक 582 एकुण क्षेत्र 0.54हे. आर. चौ. मी. आकार 4.60, पोटखराब 0.08हे. आर. चौ. मी.
हे 27/08/2025 ह्या दिनांक रोजी मयत झाले असुन त्यांनी लिहुन ठेवलेले अनोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.01/07/2025 मृत्युपत्रानुसार दाखल केलेली नावे खालील प्रमाणे
1) कृष्णकांत लक्ष्मण सोनवणे -नातु
2) ज्ञानेश्वर लक्ष्मण सोनवणे -नातु
3) प्रतिभा लक्ष्मण सोनवणे -सून
4) लक्ष्मण भागवत सोनवणे - मुलगा
सदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत मृत्युपत्र दिनांक 01/07/2025 या मृत्युपत्राप्रमाणे गट क्रमांक 582 एकुण क्षेत्र 0.54हे. आर. चौ. मी. आकार 4.60, पोटखराब 0.08हे. आर. चौ. मी.
1) कृष्णकांत लक्ष्मण सोनवणे -नातु
2) ज्ञानेश्वर लक्ष्मण सोनवणे -नातु
3) प्रतिभा लक्ष्मण सोनवणे -सून
4) लक्ष्मण भागवत सोनवणे - मुलगा
यांना लिहून दिलेले आहे. पाचोरा येथील पब्लिक नोटरी सो.मृत्यु पत्र दिनांक 01/07/2025 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दिलेवरून दप्तरी नोंद दाखल केली असे