Ferfar #542 · वडगाव खु प्र.पाचोरा
पाचोरा, जळगाव · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 52
- Talathi
- SHIVAJI RAMRAO DONGRE
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 20/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार जगन्नाथ रघुनाथ बोरसे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव जगन्नाथ रघुनाथ न्हावी ऐवजी जगन्नाथ रघुनाथ बोरसे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पाचोरा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.वहिवाट/राजपत्र/कावी/112/2026 दि. 30/01/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोननाव,वय,व धर्म बदलण्याचा जाहिरातीचा विभाग RNI NO.MAHBIL/2009/31874 मधील नोंदणी क्र.पी- M-25330317 अन्वये जगन्नाथ रघुनाथ न्हावी ऐवजी जगन्नाथ रघुनाथ बोरसे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .