Ferfar #8492 · कृष्णापुरी
पाचोरा, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 98/2/अ/53
- Talathi
- माधुरी देविदास जाधव
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : गिरणाई नागरी सहकारी पतसंस्था मर्या. पाचोरा ता.पाचोरा जि.जळगांव
गहाणखत लिहुन देणार : जयश्री राजेंद्र माळी रा. कृष्णापुरी यांनी दुय्यम निबंधक पाचोरा यांचेकडील दस्त क्रमांक 7302-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 98/2/अ/53 क्षेत्र 1.0334 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयश्री राजेंद्र माळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार - योगेश राजेंद्र महाजन (खाता क्रमांक :- 11167) ,