सातबारा Watch

← कृष्णापुरी

Ferfar #8500 · कृष्णापुरी

पाचोरा, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
103/5
Talathi
माधुरी देविदास जाधव
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा बांबरुड ता.पाचोरा जि.जळगांव गहाणखत लिहुन देणार : अशोक भिवसन बडगुजर रा. कृष्णापुरी यांनी दुय्यम निबंधक पाचोरा यांचेकडील दस्त क्रमांक 7383-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 103/5 क्षेत्र 2.4350 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक भिवसन बडगुजर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 20000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार - आदर्श ट्रेडर्स प्रो.प्रा. चंद्रकांत अशोक बडगुजर (खाता क्रमांक :- 1213313) ,