सातबारा Watch

← कृष्णापुरी

Ferfar #8507 · कृष्णापुरी

पाचोरा, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
101/1/2अ/1अ/ब1/101/1/2अ1/ब4
Talathi
माधुरी देविदास जाधव
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- घनश्याम चोईथराम ऊर्फ प्रकाश डेंबाणी रा. कृष्णापुरी(खाता क्रमांक9105) यांचे गट/सर्व्हे क्रमांक101/1/2अ/1अ/ब1/101/1/2अ1/ब4, बिगरशेती क्षेत्र 1.9193 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.3276 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : वर्षा ईश्वर पाटील , (खाता क्रमांक :-11702)गट/सर्व्हे क्रमांक 101/1/2अ/1अ/ब1/101/1/2अ1/ब4 बिगरशेती क्षेत्र 1.3276 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक रावेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3369 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 237000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.