Ferfar #8511 · कृष्णापुरी
पाचोरा, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 104/1/28/ते/30/4
- Talathi
- माधुरी देविदास जाधव
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा तारखेडा
लिहून घेणार : संतोष हिंमत पाटील , प्रतिभा संतोष पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 104/1/28/ते/30/4 तपशिल : प्रमाणे प्रतिभा संतोष पाटील ,संतोष हिंमत पाटील यानी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा तारखेडा ता. पाचोरा जि. जळगाव यांच्या कडुन रक्कम रुपये 1288000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 6902
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाब तदुय्यम निबंधक पाचोरा यांजकडील दस्त क्र. 7327 बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.