सातबारा Watch

← कृष्णापुरी

Ferfar #8526 · कृष्णापुरी

पाचोरा, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
8/2/ब/2/6/19/ते/29
Talathi
माधुरी देविदास जाधव
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : डी.सी.बी. बँक लिमिटेड शाखा जळगांव ता.जळगांव जि.जळगांव गहाणखत लिहुन देणार : देवानंद नरेंद्रलाल वाधवाणी ,निखील पूरणचंद शामनाणी ,नेहा परमानंद शामनाणी ,परमानंद पंजूमल शामनाणी रा. कृष्णापुरी यांनी दुय्यम निबंधक पाचोरा यांचेकडील दस्त क्रमांक 7889-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 30000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 8/2/ब/2/6/19/ते/29 क्षेत्र 22.6705 वर बोजा दाखल करणेबाबत श्री देवानंद नरेंद्रलाल वाधवाणी ,निखील पूरणचंद शामनाणी ,नेहा परमानंद शामनाणी ,परमानंद पंजूमल शामनाणी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 30000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.