सातबारा Watch

← जारगाव

Ferfar #10624 · जारगाव

पाचोरा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
130/1/ब/1/ड/24
Talathi
पल्लवी शरद देशमुख
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : जळगाव जनता सहकारी बँक लि. जळगाव शाखा पाचोरा लिहून घेणार : अरुण आनंदा पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 130/1/ब/1/ड/24 तपशिल : दिनांक 11/03/2022 रोजी जळगाव जनता सहकारी बँक ली जळगाव शाखा पाचोरा चा अरुण आनंदा पाटील यांच्या नावे र.रु.800000/- कर्ज. - 8348 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक पाचोरा यांचेकडील सूची क्रमांक 2 व दस्त क्रमांक 7552-2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.