सातबारा Watch

← बांबरूड प्र पाचोरा

Ferfar #6326 · बांबरूड प्र पाचोरा

पाचोरा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
108/2/अ
Talathi
अज्मलशा राजेशा मकानदार
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : अंतुली खुर्द प्र लो वि का से स सो लि. ता. पाचोरा, जि. जळगाव लिहून घेणार : सुनिल रामदास पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 108/2/अ तपशिल : अंतुली खुर्द प्र लो वि का से सो इ म मु गाय कर्ज र रु-400000/- दि-26/09/14 - 1 अंतुली खुर्द प्र लो वि का से सो इ र रु-75000/- दि-30/07/09 - 1 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सहकारी सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.